There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
For
5 वी शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिकी शाळा, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, पोलीस भरती, कृषी अधिकारी
परीक्षांची तयारी प्रथमच Online स्वरुपात
प्रत्यक्ष अध्यापन, सराव आणि शंका निरसन
सौ. मंगल आहेर गावडे
24 वर्षांचा शिष्यवृत्ती व नवोदय अध्यापनाचा अनुभव
अनेक विद्यार्थ्यांची नवोदय प्रवेश परीक्षेत निवड
युक्त्या व क्लृपत्यांसह
परीक्षा तयारी साठी यशोदीप ची दर्जदार पुस्तके उपलब्ध
Learn from the accomplished teachers with an in-depth understanding of the subject.
शंका निरासणासाठी होणारवेगळा Whatsapp Group तयार
500 प्रश्नांचा समावेश
एकूण 90 videos च्या माध्यमातून 450 उदाहरणे प्रत्यक्ष अध्यापनातून समजावून मिळणार.
शिष्यवृत्ती व नवोदय च्या उत्कृष्ट शिक्षकाकडून होणार माफक दरात अध्यापन
video कितीही वेळा पाहू शकणार.
.
Learn at your own pace through our easy to navigate Android & iOS App.
₹160 + ₹130
स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपला शैक्षणिक पाया मजबूत असणे सर्वाधिक महत्वाचे असते. शिष्यवृत्ती परीक्षांमधून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची कसोटी लागत असते. सौ. मंगल गावडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इ. ४ थी व इ. ७ वी शिष्यवृत्तीमध्ये मी यशस्वी होऊ शकलो. विविध संकल्पना सोप्या शब्दात स्पष्ट करण्याची हातोटी, कमी वेळात उत्तरापर्यंत पोहचण्याच्या क्लृपत्या आणि विद्यार्थ्यांना सतत उत्साही आणि प्रेरणादायी ठेवण्याचा मॅडमचा स्वभाव यामुळेच आज मी या पदापर्यंत पोहचू शकलो. यशोदीप E-learning Platform ला माझ्याकडून खूप शुभेच्छा!!
— अक्षय ढाकणे (तहसिलदार, महाराष्ट्र शासन)
— प्रसाद कलशेट्टी, स्थापत्य अभियंता (CoEP)
r
संपर्क :
9766085984 (course बद्दल माहिती )
7558692965 (तांत्रिक अडचणी)
Mauli plot no 62/6 sec no 1 Goverdhan Colony near Shamrao Vitthal bank Indrayani Nagar Bhosari Pune 411039.
© Copyright 2020 यशोदीप Online Education.